Marathitarka.com

लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याने कधी न मिळाल्यासारखे रात्रभर संबंध,बायकोने दुसऱ्याच दिवशी घटस्फोट…

लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याने कधी न मिळाल्यासारखे रात्रभर संबंध,बायकोने दुसऱ्याच दिवशी घटस्फोट…

जगभरातून लग्न आणि नातेसंबंधांबाबतच्या अनेक अजब घटना समोर येत राहतात. भारतात लग्नाच्या सीझनमधील फोटो आणि व्हिडिओही चांगलेच व्हायरल होतात. दरम्यान, आता अमेरिकेतील एक लग्न चर्चेत आहे. इथे अशी घटना घडली की लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी वधूने वराला घटस्फोट दिला. हे सगळं नवरदेवाने केलेल्या एका चुकीमुळे घडलं.

घटना अमेरिकेतील एका शहरातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नुकतंच इथे एका जोडप्याने लग्न केलं. यापूर्वी दोघेही बराच काळ एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या लग्नात दोघांचे कुटुंबीय आणि दोघांचे मित्र सहभागी झाले होते. यानंतर दुसऱ्याच दिवशी दोघांनीही लग्नाचे रिसेप्शन केले.

याच रिसेप्शनमध्ये केक कापण्याचा कार्यक्रमही पार पडला. रिपोर्ट्सनुसार, या सोहळ्यात वराने मोठी चूक केली आणि कदाचित त्याला ही चूक आयुष्यभर लक्षात राहील. तिथे एक मोठा केक मागवला गेला आणि हे जोडपं केक कापण्यासाठी समोर आलं. दरम्यान, वधूने वराला सांगितलं की माझ्या गालावर केक लावू नको.

मात्र नवरदेवाने हे ऐकलं नाही आणि हीच चूक त्याला महागात पडली.झालं असं की नातेवाईकांनी टाळ्या वाजवताच नवरदेवानं नवरीचं संपूर्ण डोकंच केकने भरवलं. मात्र पुढे असं काही घडलं, ज्याची कदाचित तिथल्या कोणीही कल्पना केली नसेल. वधूला इतका राग आला की तिने वराला जागीच घटस्फोट दिला.

नवरी म्हणाली, की आजच तू माझं म्हणणं ऐकलं नाहीस, तर भविष्यात काय ऐकशील? दोन्ही कुटुंबीयांनी नवरीला समजावण्याचा भरपूर प्रयत्न केला. मात्र याचा काहीही उपयोग झाला नाही. तिने लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी घटस्फोट दिला.

Team Marathi Tarka