लग्नाच्या पहिल्याच राञी नवऱ्याला समजले आपल्या बायकोचे खरे सत्य,अन नंतर झाले असे कांड…

असे म्हणतात की लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात. मात्र, जमिनीवर देखील या गाठी बांधल्या जातात आणि त्यानंतर अनेकांचे संसार फुलतात.मात्र, लग्नाच्या पहिल्याच रात्री एका तरुणाच्या बाबतीत अतिशय भयंकर प्रकार समोर आला आहे.ही घटना मुंबई मधून उघडकीस आली आहे.मुंबईच्या प्रतीक्षा नगरमध्ये काही महिन्यांपूर्वी हा प्रकार उघडकीस आला होता.
मुंबईच्या प्रतीक्षा नगर भागामध्ये सूरज हा आपल्या कुटुंबासोबत राहत होता. त्याचे गेल्या अनेक दिवसांपासून लग्नासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, त्याचे लग्न काही जमत नव्हते. बऱ्याच दिवसानंतर त्याला एक ठिकाण चालून आले. त्यानंतर नवरी मुलगी आणि सूरजच्या कुटुंबीयांनी दोघांचा विवाह ठरवला. त्यानंतर या दोघांच्या लग्नाची तारीख देखील काढण्यात आली.
मोठ्या थाटामाटात त्या दोघांचे लग्न करण्यात आले. त्यानंतर सूरज आपल्या पत्नीला घेऊन फिरण्यासाठी बाहेर गावी गेला. मात्र, लग्नाच्या पहिल्याच रात्री त्याच्या समोर एक धक्कादायक गोष्ट उघडकीस आली. ही गोष्ट पाहिल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने हा प्रकार नंतर कुटुंबियांना सांगितला. कुटुंबीयांचा देखील विश्वास बसला नाही. मात्र, या गोष्टीवर नंतर त्यांना विश्वास बसला.
सूरज याने सांगितले की, मी ज्याच्या सोबत लग्न केले आहे तो तरुणी नसून एक तरुण आहे. लग्नाच्या पहिल्या दिवशी मी तिला जवळ घेतले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मला काय करावे ते समजेनासे झाले संबंधित तरुणाला मी याबाबत विचारले. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचा चेहरा हा मुलीसारखा होता. तो समलैं-गि-क असावा, असे सूरज याने सांगितले.