लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नववधू बाथरूम मध्ये गेली,पण नंतर झाले असे कांड…

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नववधू बाथरूम मध्ये गेली,पण नंतर झाले असे कांड…

प्रत्येक तरुणीच्या आयुष्यामध्ये लग्न हा अविभाज्य घटक असतो आणि त्यातल्या त्यात आपल्याला जसा पाहिजे तसा नवरा मिळाला, तर त्या तरुणीच्या जीवनाचे कल्याणच होते, असे म्हणावे लागेल. मात्र, एखाद्या मुलीसोबत जर लग्नाच्या दुसऱ्या दिवशी काही विचित्र घटना घडली तर त्याला काय म्हणावे.आता अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधून उघडकीस आली आहे.

उत्तर प्रदेशच्या एका छोट्या गावामध्ये एका तरुणीचे लग्न झाले. या तरुणीचे नाव सपना असे होते. सपनासाठी गेल्या अनेक दिवसापासून स्थळ पाहण्यात येत होते. तिला तिच्या मनाप्रमाणे एक मुलगा भेटला. त्याचे नाव राजू असे होते. राजूला देखील सपना आवडली. त्यानंतर या दोघांनी थाटामाटात लग्न केले. कुटुंबीय देखील त्यामध्ये सहभागी झाले. लग्न झाल्यानंतर देवदर्शनाचा कार्यक्रम पार पडला.

त्यानंतर सपना आपल्या सासरी आली. सासरी आल्यानंतर लग्नाच्या पहिल्या दिवशी दोघांनी खूप मजा केली. हनिमून झाला. दोघांनी मनसोक्त संभोग केला. दुसऱ्या दिवशी मग सपना लवकर उठली आणि बाथरूममध्ये स्नानाला गेली आणि इथेच खरा अनर्थ घडला. बाथरूममध्ये गॅस गिझर होता. अचानक गॅस गिअरचा स्फोट झाला. यामध्ये सपनाचा गुदमरून मृत्यू झाला.

15 ते 20 मिनिटं होऊनही सुनबाई बाहेर का आली नाही, हे पाहून सासरे बाथरूम जवळ गेले. तिला आवाज दिला. मात्र, आवाज काही येत नव्हता. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाला देखील बोलावले. मग सगळेजण बाथरूम जवळ आले आणि तिला आवाज दिला. मात्र, ती आवाज देत नव्हती. त्यामुळे बाथरूमचा दरवाजा तोडण्यात आला.

तर तिथे सपना ही बेशुद्ध अवस्थेत दिसून आली. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. गॅसचा स्फोट होऊन गुदमरून तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

Team Marathi Tarka

Related articles