Marathitarka.com

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी बायकोचा प्रियकरासोबतचा तसला व्हिडिओ आला नवऱ्याच्या मोबाईलवर,अन नंतर मग…

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी बायकोचा प्रियकरासोबतचा तसला व्हिडिओ आला नवऱ्याच्या मोबाईलवर,अन नंतर मग…

अनेकदा लग्न केल्यानंतर आपल्या पत्नीच्या खऱ्या गोष्टी या पतीला कळत असतात. अनेकदा चांगल्या कळतात, अनेकदा वाईट गोष्टी कळतात. मात्र वाईट गोष्ट तिला कळली तर ते लग्न फार काळ टिकत नाही, असे म्हटले तर वावगे ठरू नये. आता एक घटना हरियाणा मध्ये अशीच उघडकीस आली आहे. या घटनेमध्ये व्हिडिओ पतीच्या मोबाईलवर आला.

त्यानंतर काय घडले हे आपण पाहूया. या घटनेमध्ये संदीप याचे शेजारच्याच राहणाऱ्या ज्योती कुमारीच्या सोबत लग्न झाले होते. लग्नात काय काय करायचे, काय नाही करायचे याबाबतची बोलणी देखील झाली. त्यामुळे संदीप हा खूप आनंदात होता आणि आपले आता लग्न होणार त्यामुळे तो उत्साहात होता. त्याप्रमाणे तो पत्नीला फोनवर बोलला देखील होता आणि काही दिवस या दोघांमध्ये संभाषण झाले.

लग्नाची तारीख निघाल्यानंतर काही महिन्यांनी या दोघांचे लग्न करण्याचे ठरले. मात्र, लग्नानंतर एक प्रकार असा घडला. त्यानंतर पतीच्या पायाखालची जमीन सरकली. या दोघांचे धुमधडाक्यात लग्न झाले.त्यानंतर संदीप याने पहिली रात्र अतिशय आनंदात घालवली. आपल्या पत्नीला त्याने अतिशय जबरदस्त प्रेम केले. त्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी त्याच्या मोबाईलवर एक व्हिडिओ आला आणि तो हादरून गेला.

त्या व्हिडिओमध्ये आपली पत्नी एका तरुणासोबत नग्न अवस्थेत से-क्-स करत असल्याचे त्याला दिसले आणि त्यानंतर तो अतिशय चिडला आणि पत्नीला याबाबत जाब विचारला. त्यावेळेस पत्नीने त्याला खरे सांगितले. माझे लग्नाच्या आधी तीन-चार मुलांसोबत प्रेम प्रकरण होते. यातील सगळ्यांसोबत माझा से-क्-स झाला आहे, असे देखील तिने सांगितले. त्याचबरोबर एकाने माझा व्हिडिओ चित्रित केला होता.

हा व्हिडिओ आता त्याने मोबाईलवर टाकला आहे, असे तिने सांगितले. त्यानंतर संबंधित तरुणाने याबाबत तरुणीच्या घरच्यांना माहिती दिली. त्यांना देखील याबाबत माहिती नव्हती. एकूणच पोरगीच बाहेरख्याली असल्याचे यातून सिद्ध झाले. त्यानंतर या दोघांचा घटस्फोट झाला.

Team Marathi Tarka