Marathitarka.com

लग्न झालेल्या बायकांना काय हवं असत? जाणून घ्या…

लग्न झालेल्या बायकांना काय हवं असत? जाणून घ्या…

चार चौघाच्या ग्रुपमधून हळूच आवाज येईल से-क्-स म्हणून. खरं स्त्रियांना स-भो-ग लागतो का? तर नाही. जेवढा पुरुषांचा जोर असतो तेवढा स्त्रियांचा से-क्-स-चा प्रती नसतो. नवऱ्यावर प्रेम आहे म्हणून एका अर्थाने सांगतात. कारण सृष्टीचं चक्रच असं असतं. कितीही चांगली गोष्ट असली तरी त्याच्यात काहीतरी कमीपणा असतो. प्रत्येक गोष्टीत असंच असतं.

खरं तर स्त्रियांना जास्तं तिच्याबद्दल चर्चा करायला आवडते. तू खूप आज छान दिसतेस. मी नसलकी वेळेवर जेवत जा. जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी पित जा लगेच पित जाऊ नको. थोडं दुपारी आराम करत जा. स्वतःवर थोडं लक्ष ठेवत जा. एवढ्यातलं तिला एक जरी वाक्य रोज म्हणलं तरी ती आपल्यावर जीव ओवाळून टाकते. हे तुम्ही तिला म्हणावं म्हणून तुमच्यासबोत ती से-क्-स करते. तिची इच्छा नसेल तरी फक्त तुमच्या या प्रेमासाठी करते.

मुलींना बायांना काही लागत नाही. फ्कत आपण तिला गोड बोलावं. तिला कधी फिरायला न्यावं. हातानं घास भरवावं. काळजी ने कपाळावर किस करावं. तुला सोडून मी या जन्माततरी कुठच जाणार नाही एवढं जरी म्हणलं तर तिला दुसरं काहीच नको. पुरुषांना शारीरिक प्रेम लागतं तर बायांना काळजीचं मायेचं प्रेम लागतं. कारण त्याची रचनाच तशी असते.

आपल्याला घरात नवीन बायको आणताना सुद्धा तिच्यासाठी हे आणू का ते ठेवू. तिला फिरवण्यासाठी कार घेऊ का बुलेट घेऊ. घर दोन मजली वाढू का कसं करू? तिला इथं श्वास तरी घ्यायला येईल का नाही. तिला आयफोन घ्यावा लागेल तेव्हाच माझा तिला फोन लागेन. असे चिल्लर प्रश्न आपल्याला पडतात. खरं तर ती लग्नाआधी वीस तीस वर्ष काही नसताना सुद्धा आनंदी राहत होती. आत्ताच तिला कसं काही लागेल.

Team Marathi Tarka