जोडपे भररस्त्यातच करत होते तसले चाळे,लोकांनी पाजला त्यांना मु-त्र अन…

राजस्थानची राजधानी जयपूरजवळ एक क्रूर घटना समोर आली आहे. तेथील लोकांनी एका जोडप्याला ओलीस ठेवून बेदम मा-र-हा-ण केली. नंतर, जोडप्याला लघवी पिण्यास भाग पाडले गेले आणि नंतर चपलांचा हार घालून त्यांची धिंड काढण्यात आली.
अ-मा-नु-ष-ते-ची परिसीमा ओलांडणारी ही घटना तीन महिन्यांपूर्वीची आहे. मात्र या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. आता पीडितेने माधोराजपुरा पोलिस ठाण्यात गु-न्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे.टोंक जिल्ह्यातील मालपुरा येथील रहिवासी असलेले दाम्पत्य या घटनेचे बळी ठरले आहे. पीडित तरुणाचे सन 2006 मध्ये लग्न झाले होते.2015 मध्ये तरुण आणि त्याच्या पत्नीमध्ये भांडण झाले होते. त्यानंतर ते वेगळे राहत होते.
हुंड्यासाठी छ-ळ केल्याप्रकरणी पत्नीने पतीविरुद्ध फिर्याद दिली. यानंतर तरुणाने दुसरे लग्न केले. गोपाल बगरिया, गोपालची पत्नी कमला बगरिया, राजेंद्र बगरिया, जगन्नाथ कालबेलिया आणि नौराती देवी यांच्यासह 12 हून अधिक लोकांनी या दाम्पत्याला बेदम मा-र-हा-ण केल्याचा आरोप तरुणांनी केला आहे.
मा-र-हा-णी-नंतर दोघांना चपला घालून लघवी पिण्यास भाग पाडले.ज्या लोकांनी तरुणावर हे अत्याचार केले ते लोक त्याच्या पहिल्या पत्नीचे नातेवाईक होते. या तरुणाचे पहिल्या पत्नीच्या भावाच्या पत्नीशी संबंध असल्याचा संशय आरोपींना होता. मात्र, या अवैध संबंधांबाबत कोणताही पुरावा या लोकांकडे नाही.
नुसत्या संशयावरून आरोपींनी तरुण आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीला ताब्यात घेऊन एका निर्जनस्थळी नेले. तेथे जोडप्याला चपलांचा हार घालून मा-र-हा-ण करून मूत्र पाजण्यात आले.ही क्रूर घटना २२ मे रोजी घडली. या घटनेनंतर अंबालाल यांनी भीतीपोटी गुन्हा दाखल केला नाही.
आता त्या घटनेशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. पीडितेच्या पतीने धाडस दाखवत 12 हून अधिक जणांविरुद्ध माधोराजपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला अटक केली.तपासात अन्य आरोपींची नावे आढळून आल्यास त्यांनाही अटक करण्यात येईल, असेही ते म्हणाले.