Marathitarka.com

होणार्‍या बायकोशी फोनवर काय बोलावे?

होणार्‍या बायकोशी फोनवर काय बोलावे?

जास्त नाही बोललात तर बरं होईल, त्या पेक्षा खूप कामाचा ताण आहे , अनेक लोकं सणाच्या सुट्टी काढून गावी गेल्याने कामाची जबाबदारी माझी आहे असे म्हणून रोज हाय बाय करावे आणि कधी मोबाईल व्यस्त तर कधी मिटिंग ची क्लिप लावून ठेवावी.

त्याचे कारण अनेकांचे अनुभव वाचून पाहून आपण हुशार व्हावे आणि काय बोलायचे ते लग्न झाल्यावर भरपूर वेळ देऊन बोलावे असे मला मना पासून सांगावे वाटते यावर आपली मर्जी.होणाऱ्या बायकोसोबत फोनवर बोलल्यानंतर नवऱ्याला समाधान भेटते.अन नात्यात पण बहर यायला सुरुवात होते.

आधी बोलण्याने पुढची नव्या परीवाराची ओळख आधीच होते पण त्या पेक्षा बोलण्याच्या ओघात अनेक गोष्टी नकळत बोलून जातात व संशयाची सुई हृदयात टोचायला सुरुवात होते आणि नंतर रंगाचा बेरंग होतो असे अनेक उदाहरणे ऐकिवात आहेत.बायकोशी फोन वर जास्त बोलल्याने ती अधिक प्रेमात पडते.

Team Marathi Tarka