प्रेयसीच्या त्या सवयीला वैतागून प्रियकराने केले असे कृत्य , जाणून बसेल धक्का…

प्रेयसीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून अन दारू पिण्याचे लागलेले व्यसन यामुळे प्रियकराने तिचा खू’ न केल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशात उघडकीस आली आहे.असून प्रियकराचा तिच्यावर राग इतका होता की, तिचा मृत्यू झाल्यावर त्याने तिच्या मृतदेहाची विटंबना देखील केली तसेच तिच्या मृतदेहाच्या कपाळावर ‘धोका दिया प्यार मै ‘ असे लिहलेला कागद तिच्या कपाळाला चिटकवला .
शालिनी जैन नावाच्या 24 वर्षांच्या तरुणीचे तिच्यापेक्षा वयानं दुप्पट असलेल्या पेपर वाटण्याचे काम करत असलेल्या पप्पू गढवालसोबत प्रेमसंबंध होते मात्र त्याचवेळी शालिनीचे इतर व्यक्तीसोबतदेखील असेच संबध ठेवत असल्याचा त्याचा संशय होता. शालिनीला दारू पिण्याचे प्रचंड व्यसन होते आणि त्यामुळे ती पप्पूकडे वारंवार दारूची मागणी करायची आणि पप्पू तिची मागणी पूर्ण करत असे .
मानव त’ स्क’ री’ च्या रॅकेटमधील मुख्य साक्षीदार शालिनी होती त्यामुळे तिच्या मृत्यूने अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत.शालिनी ही पप्पूकडून प्रत्येक भेटीत काही पैसे मागून घेत असे आणि आपल्या आईला नेऊन देत असे. गेल्या आठवड्यात पप्पू नेहमीप्रमाणे दारूची बाटली घेऊन तिला भेटायला गेला. दारू प्यायल्यानंतर नशेत असताना शालिनीने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. त्याने तिला पैसे दिले मग ती ते पैसे आईला देऊन परत पप्पूकडे आली. रात्री एकत्र जेवण करायचं ठरल्यानंतर पप्पूने दोघांसाठी स्वयंपाक केला.
शालिनी संध्याकाळीच झोपी गेली त्यानंतर रात्री पप्पूने दगड आणून तिच्यावर तिचे डोके आपटायला सुरुवात केली. काही वेळातच ती बेशुद्ध झाली. तिचा जीव जाईपर्यंत त्याने तिचे डोके दगडावर आपटले. त्यानंतर ‘प्यार मे धोका’ असं लिहिलेला कागद तिच्या रक्तबंबाळ कपाळावर लावला. खू’ न झाल्यानंतर पप्पू घटनास्थळावरून फरार झाला. काही दिवसांनी शेजाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांना ह्या घटनेची माहिती मिळाली आणि त्यांनी पप्पूला अटक केली आहे .