Marathitarka.com

घरमालकिणीच्या ‘नको त्या भागावर’ कुत्रा चावला,अन नंतर मालकिणीने रागात कुत्र्यासोबत…

घरमालकिणीच्या ‘नको त्या भागावर’ कुत्रा चावला,अन नंतर मालकिणीने रागात कुत्र्यासोबत…

कुत्रा हा असा एक प्राणी आहे की, जो सर्वसमावेशक आहे, असे म्हणावे लागेल. कारण की कुत्रा हा सर्वसामान्यांच्या घरात आपल्याला आढळून येतो. कुत्रा हा जेवढा प्रामाणिक असतो, तेवढा तो वाईटावर उठल्यावर वाईटपणा देखील घेत असतो, असे आपण अनेकदा पाहिले असेल.कुत्रा हा आपल्या मालकावर ह-ल्-ला करण्याचे प्रकार फार कमी प्रमाणात घडतात.

मात्र, एखाद्या मालकावर कुत्र्याने ह-ल्-ल्-या केल्याचे पाहायला मिळते. त्यानंतर मालक देखील वैतागून जातात, असे अनेक प्रकरण आपण पाहिले असतील, तर आम्ही आपल्याला याबद्दलच एका घटनेबद्दल माहिती देणार आहोत. ही घटना लखनऊ येथे नुकतीच घडली आहे. लखनऊ येथील एका गावामध्ये हा प्रकार घडला आहे. त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

रुबी नामक महिलाकडे एक पाळीव कुत्रा होता. मात्र, हा पाळीव कुत्रा काही दिवसांपूर्वी तिच्या मुलाला चा-व-ला. त्यानंतर तिने कुत्र्याला घराच्या बाहेर बांधण्यास सुरुवात केली. मुलावर उपचार तिने केले. त्यानंतर मुलगा देखील बरा झाला. मात्र, काही दिवसांपूर्वी रुबी हिलाच हा कुत्रा चावला. त्यामुळे संतापलेल्या रुबी हिने या कुत्र्याला बे-द-म मा-र-हा-ण करून त्याची ह-त्-या करून टाकली.

त्याचा मृ-त-दे-ह टाकण्यासाठी ती एका तलावाकडे निघाली. तलावाकडे गेली असताना तोल जाऊन तीच तलावात पडली. त्यानंतर पोहता येत नसल्याने तिचा मृ-त्यू झाला. बराच वेळ होऊन गेल्यानंतर ही पत्नी घरी आली नाही. त्यामुळे पती हा तिला पाहण्यासाठी बाहेर गेला.त्यावेळेस तलावामध्ये तिची चप्पल तरंगताना त्याला दिसली. त्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांना आवाज दिला.

शेजाऱ्यांना आवाज दिल्यानंतर लोक तलावाजवळ आले आणि त्यांनी रुबी हिचा मृ-त-दे-ह बाहेर काढला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आला. त्यानंतर गटांगळ्या घेतल्याने पाणी तोंडा नाकात गेल्याने तिचा मृ-त्यू झाल्याचे स्पष्ट झाले. एकूणच काय मूक्या प्राण्याला मा-र-ल्-याने स्वतःला देखील तिला जीवानिशी जावं लागले, असेच यातून स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी तपास करण्यात येत आहे.

Team Marathi Tarka