Marathitarka.com

जोडपे गच्चीवर चादरीत करत होते तसले चाळे, अचानक आली आई अन् मग…

जोडपे गच्चीवर चादरीत करत होते तसले चाळे, अचानक आली आई अन् मग…

छत पर सोया था बहनोई में तने समझ के सो गई राणा जी माफ करना गलती मारे से हो गई…हे गाणं आठवतं का? सलमान आणि शाहरुख खानचा ‘करण अर्जुन’ चित्रपटातील ममता कुलकर्णीचं हे गाणं आजही अनेकांना वाजतं.आता तुम्ही म्हणाल अचानक या गाण्याची आठवण का तर जर तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिला तर तुम्हालाही हेच गाणं आठवेल.

चित्रपटातील दृश्यं या व्हिडीओमध्ये प्रत्यक्षात दिसतंय. आजच्या तरुण पिढीला समाजाची, घरच्यांची कसलीही लाज राहिलेली दिसतं नाही. कसा धाकही उरलेला दिसतं नाही. तरुणांचे अनेक धक्कादायक कृत्यचे प्रकार समोर आले आहेत. पण तरुणीही हद्द केली आहे.पूर्वी लोक सर्रास गच्चीवर झोपायचे.आजही गावाकडे अनेक लोक गच्चीवर झोपतात.

लहान मुलं आणि पुरुष मंडळी गच्चीवर झोपायला जातात. पण हा गच्चीचा व्हिडीओ पाहून धक्काच बसतो. कारण भरदिवसा एका गच्चीवर पांढऱ्या रंगाचा चादरीत एक तरुण झोपला आहे असं दिसतं.तेवढ्यात लाल रंगाची साडी नेसलेली एक महिला गच्चीवर येते आणि त्याला मारायला लागते.हे काय त्या चादरीतून एक तरुणी बाहेर येते. हे पाहून महिलेचा संताप होतो आणि ती त्या तरुणीची धुलाई करते

अरे देवा गच्चीवर तरुण तरुणी चादरीच्या आत रोमान्स करत होते. महिलेने पकडल्यानंतर तरुणीने तिथू पळ काढला. ती तरुण त्या गच्चीवरुन दुसऱ्या गच्चीवर गेली आणि खाली उतरली. हा सगळा प्रकार बाजूच्या गच्चीवरील एक जण कॅमेऱ्यात कैद करतं होतं. दुसरीकडे तो तरुण चादरीच्या आत आपल्या चेहरा लपवत होता.

Team Marathi Tarka