DSP ने केले महिला कॉन्स्टेबलसोबत स्विमिंग पूलमध्ये घाणेरडे चाळे, नंतर जे झाले ते होते धक्कादायक…

DSP ने केले महिला कॉन्स्टेबलसोबत स्विमिंग पूलमध्ये घाणेरडे चाळे, नंतर जे झाले ते होते धक्कादायक…

स्विमिंग पूलमध्ये महिला कॉन्स्टेबलसोबत अ:- श्ली:- ल चाळे करणाऱ्या राजस्थानच्या डीएसपीला उदयपूरमधील एका रिसॉर्टमधून अटक करण्यात आली आहे. राजस्थानच्या स्पेशल ऑपरेशन ग्रूपनं रिसॉर्टवर छापा टाकला. डीएसपी आणि महिला कॉन्स्टेबल एका रिसॉर्टमधील स्विमिंग पूलमध्ये अ:- श्ली:- ल चाळे करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता.

या व्हिडिओतील रिसॉर्टची माहिती घेत पोलिसांनी संबंधित रिसॉर्टवर छापा टाकून थेट डीपीसींना अटक करण्याची कारवाई केली आहे. महिला कॉन्स्टेबलसोबत लहान मुलगा देखील होता. त्यामुळे संबंधित महिला कॉन्स्टेबलला अटक करण्यात आलेली नाही. अ:- श्ली:- ल व्हिडिओ सोशल मीडियात लीक झाल्यानंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली होती.

गुरुवारी रात्री उशिरा रिसॉर्टवर छापा टाकून उदयपूर येथून डीएसपी हीरालाल यांना अटक करण्यात आली आहे. डीएसपीचा महिला कॉन्स्टेबलसोबतचा अ:- श्ली:- ल व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित महिला कॉन्स्टेबलचा पती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचला होता. पण डीएसपीच्या दबावामुळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला गेल्याचा आरोप पतीनं केला आहे.

त्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनाही निलंबीत करण्यात आलं आहे. तर व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या डीसीपींवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. स्पेशल ऑपरेशन ग्रूपचे एडीजी अशोक राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जात असून व्हिडिओ शूट कुणी केला आणि कुणी व्हायरल केला याचाही शोध घेतला जात आहे.

व्हिडिओमध्ये लहान मुल देखील दिसत असल्यानं राज्य बाल संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा संगीता बेनिवाल यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. नागौर पोलीस अधिक्षकांना या प्रकरणाचा तीन दिवसांत अहवाल देण्याचा आदेश संगीता बेनिवाल यांनी दिला आहे.

Team Marathi Tarka

Related articles