दोन बायकांनी केली नवऱ्याची अदलाबदल,म्हणाल्या रात्री वेगवेगळा घ्यायला मज्जा येते…

समाजामध्ये अनेकदा संबंधाच्या घटना आपण ऐकलेल्या असतील. मात्र, मोठ्या आणि उच्चवर्णीय लोकांमध्ये पती किंवा पत्नीची अदलाबदल हे प्रकार देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आजवर उघडकीस आले आहेत. उच्चवर्णीय लोकांमध्ये हे प्रकार सर्रास होतात. तिथे त्याला काहीच वाटत नाही.
मात्र, आता एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये देखील असाच प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार बिहारमध्ये उघडकीस आला आहे. बिहारमधील छपरा येथे राहणार्या एका छोट्याशा गावामध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. येथे रुबी आणि नीरज आणि रुबी आणि मुकेश असे हे जोडपे आजूबाजूला राहायचे. या दोघांची काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र, यातील एका रुबीचे मुकेश याच्यावर प्रेम जडले.
त्यामुळे तिने मुकेशला घेऊन गावातून पोबारा केला. त्यानंतर गावांमध्ये मोठी चर्चा झाली. अनेकदा या दोघांना गावात आणण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. मात्र, दोघेही काही आलेच नाही. त्यानंतर या दोघांचे मुलं देखील मग अनाथ झाल्यासारखे झाले. कारण त्यांना कोणी सांभाळत नव्हते. यातील एका दांपत्याला चार मुले तर दुसऱ्या दांपत्याला दोन मुले आहेत.
त्यानंतर मग दुसऱ्या रुबीने दुसऱ्या महिलेच्या पतीला म्हणजे नीरजला घेऊन पोबारा केला. त्यानंतर हे दोघे देखील आनंदाने राहू लागले. आता दोन्ही महिला या दुसऱ्या महिलांच्या पतीसोबत आनंदाने राहत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चर्चाही खूप मोठ्या प्रमाणात रंगली आहे. एकमेकींचे नवरेच या महिलांनी बदलले, अशी चर्चा सुरू झाली आहे. मोठ्या लोकांप्रमाणे या गरीब लोकांनी देखील असाच प्रकार केल्याने अनेक जण त्यांना शिव्या देखील देत आहेत.