Marathitarka.com

दीराने केली वहिनीकडे तसली मागणी, वहिनीने दिला नकार, नंतर झाले असे काही ऐकून उडेल थरकाप…

दीराने केली वहिनीकडे तसली मागणी, वहिनीने दिला नकार, नंतर झाले असे काही ऐकून उडेल थरकाप…

पिंपरी जवळील देहूरोड येथील घोराडेश्वर डोंगरात एक ध’- क्का’- दा’- य’- क घ’- ट’- ना उघडकीस आली. येथील एका तरुणाने पहाटे डोंगरावर आपल्या वहिनीसोबत फिरायला गेल्यानंतर, तिची ह’- त्या केली आहे.

आ’- रो’- पी तरुणाने महिलेचा ग’- ळा’- दा’- बू’- न जी’- व घे’- त’–ला व नंतर तिचं डो’- कं दगडानं ठे’- च’- लं आहे. काही स्थानिक नागरिकांना डोंगरावरील एका झुडुपात महिलेचा मृ’- त’- दे’- ह आढळल्या नंतर हे प्रकरण उजेडात आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गु’- न्हा दा’- ख’- ल केला असून सं’- श’- यि’- त आ’- रो’- पी चुलत दीरास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

या घटनेचा पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहे. ह’- त्या झालेल्या 25 वर्षीय महिला देहूरोड येथील थॉमस कॉलनीत वास्तव्याला होत्या. तर तुकाराम कोंडीबा धडस असं अ’- ट’- क केलेल्या 24 वर्षीय आरोपी चुलत दीराचं नाव आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

मृ’- त महिला रविवारी पहाटे आपल्या चुलत दीरासोबत घोराडेश्वर डोंगरावर फिरायला गेल्या होत्या. दरम्यान नराधम चुलत दीराने मृ’- त महिलेकडे श’- री’- र सु’- खा’- ची मागणी केली. पण पीडित महिलेनं सं’- बं’- धा’- साठी न’- का’- र दिला. वहिनीने लैं’- गि’- क सं’- बं’- ध ठेवण्यास न’- का’- र दिल्याने चि’- ड’- ले’- ल्या दीराने पी’- डि’- ते’- चा थेट का’- टा’- च काढला.

तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पी’- डि’- ते’- ची ओळख पटू नये, म्हणून तिचं दगडाने डो’- कं ठे’- च’- लं आहे. यानंतर दे’- ह एका झुडुपात टाकून घ’- ट’- ना स्थळावरून प’- ळ काढला आहे. सोमवारी सकाळी काही स्थानिक नागरिकांनी हा दे’- ह पाहिल्यानंतर ही ध’- क्का’- दा’- य’- क घटना उघडकीस आली आहे.

घ’- ट’- ने’- ची माहिती मिळताच पोलिसांनी घ’- ट’- ना स्थळी धाव घेतली. आणि मृ’- त महिलेची ओळख पटवून पोलिसांनी अवघ्या काही तासांत आ’- रो’- पी दीराला ग’- जा’- आ’- ड केलं आहे. या घ’- ट’- ने’- चा पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.

Team Marathi Tarka