Marathitarka.com

दिराच्या प्रेमात वेडीपिशी झाली वहिनी,मग दिराने अन बायकोने मिळून केले असे कांड…

दिराच्या प्रेमात वेडीपिशी झाली वहिनी,मग दिराने अन बायकोने मिळून केले असे कांड…

संबंधातून गेल्या काही दिवसापासून ह-त्-येचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आपल्या दिसत आहेत. अशीच एक घटना आता अकोला शहरात देखील उघडकीस आली आहे. अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशनमध्ये याबाबतचा गुन्-हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मृ-ताची पत्नी व तिच्या दिराला अटक करण्यात आली आहे. आकाश असे मृ-त तरुणाचे नाव आहे.

आकाश हा शहरातील खडकी भागात राहत होता. त्याची पत्नी दिव्या ही त्याच्यासोबत राहत होती. दोघांचे सुरुवातीला काही दिवसात चांगले जमले. नंतर मात्र या दोघांमध्ये काहीसे खटके उडल्याचे पाहायला मिळाले.अशातच आकाशाचा मावस भाऊ अजय याच्यासोबत दिव्या हिची नजरा नजर झाली.त्यानंतर हळूहळू या दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. अजय हा नेहमीच घरी यायचा.

त्यामुळे आकाश दिव्या यांच्यामध्ये देखील भांडण होण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर या दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले. अनेकदा या दोघांमध्ये संबंध देखील आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आकाश याचा काटा काढण्याचा डाव दिव्या आणि अजय यांनी रचला. त्यानुसार या दोघांनी त्याची ह-त्-या केली.त्यानंतर दिव्या हिनेच पोलिसात तक्रार दिली आणि आकाश त्याला पंधरा दिवसापासून उलट्या होत असल्याचे सांगितले.

त्याला दारूचे व्यसन होते आणि यातच त्याचा मृत्-यू झाला, असे सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मिक मृत्-यूची नोंद केली होती. मात्र, त्यानंतर पोलिसांना संशय आला आणि त्यांनी याबाबत तपास केला असता या दोघांचेही बिंग फुटले.या दोघांनी मग आपण केलेल्या कृत्याची माहिती दिली आणि आमचे संबंध असल्याचे देखील सांगितले. आता पोलिसांनी या दोघांना अ-ट-क केली असून त्यांची चौकशी सुरू केली आहे.

Team Marathi Tarka