दाजीने मेहुणीसोबत केले असे,ऐकून उडेल नात्यावरचा विश्वास ! घ्या जाणून…

दाजीने मेहुणीसोबत केले असे,ऐकून उडेल नात्यावरचा विश्वास ! घ्या जाणून…

राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातून नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. भावोजीवर आपल्या अल्पवयीन मेहुणीवर ब’:-ला:-त्’:-का’:-र केल्याचा आ’:-रो’:-प करण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी तक्रारी दाखल केली आहे.

या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पॉक्सोचा गु’:-न्’:-हा दाखल करुन आ’:- रो’:- पी’:-ला अ’:- ट’:- क करण्यात आली आहे.दाजीने मुलीला 4 दिवस आपल्याजवळ ठेवूलं आणि सतत तिच्यावर ब’:- ला’:- त्’:-का’:-र केला. या प्रकरणावर बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष कनीज फातमा यांनी सांगितले.

प्रकरण कोटाच्या नयापुरा पोलीस स्टेशन परिसरातील आहे. जिथे दीड वर्षापूर्वी आरोपीचे लग्न झालं होतं. आरोपीला दारूचे व्यसन असून तो मोलमजुरी करतो. काही दिवसांपूर्वी आरोपीच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून पत्नीने त्याला सोडचिठ्ठी दिली आणि ती विष प्यायली होती.

आ’:- रो’:- पी त्याच्या 17 वर्षीय मेहुणीला कॉलेजमधून गावात घेऊन गेला. कॉलेजमधून मुलगी घरी न पोहोचल्याने नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर नातेवाईकांच्या संशयावरून पोलीस पीडित मुलीच्या भावोजीच्या घरी पोहोचले. पोलीस घरी पोहोचताच पीडित मुलगी त्याच्या घरी आढळून आली. पोलिसांनी तात्काळ आ’:- रो’:-पी’: ला बेड्या ठोकल्या आहेत.

Team Marathi Tarka

Related articles