विद्यार्थीनींसोबत संबंध ठेवत होता कॉलेजचा प्रोफेसर,अन नंतर…

उत्तर प्रदेशच्या पीलीभीतमधून मधून विद्यार्थिनीवरील अ’:- त्’:- या”:-चा’:; रा’:- ची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका राजकीय महिला महाविद्यालयात से’:- क्’:- स रॅकेट चालवण्यात येत असल्याचं समोर आलं. येथील एक प्रोफेसर कॉलेजमधील तरूणींना फसवून आपल्या रूममध्ये नेत होता.
नशेचे पदार्थ देऊन त्यांच्यासोबत अ’:- श्ली’:- ल व्यवहार करण्यासोबत त्यांच्यासोबत संबंध ठेवत होता. इतकंच नाही तर तो नंतर या तरूणींना धमकावत बाहेरही इतर लोकांकडे पाठवत होता.हा आ’:-रो’-प एका विद्यार्थिनीने लावला आहे.
पीलीभीतमधील एका कॉलनीत राहणाऱ्या तरूणीने पोलिसांकडे तक्रार दिली की, ती शहरातील एका महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिच्या कॉलेजमधील गणिताचा प्रोफेसर कामरान आलम रॅकेट चालवतो. तो कॉलेजमधील विद्यार्थिनींना फसवून नशेचे पदार्थ देत होता. प्रोफेसर तरूणींना अ’:- श्ली’:-ल पुस्तके, सेक्ट टॉइज देऊन त्यांच्यासोबत अ’:- श्ली’:- ल व्यवहार करतो.
आ’:- रो’:-प आहे की, कॉलेजमधील तरूणींना आपल्या खाजगी घरात बोलवून त्यांच्यासोबत अ’:- श्ली’:-ल व्यवहार करत तो त्यांना शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडत होता. जर कुणी तक्रार केली तर त्यांना जीवे मारण्याची ध’:- म’:- की”:- ही तो देत होता.
पोलिसांनी प्रोफेसर विरोधात गु’:- न्’हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी कॉलेजमध्ये जाऊनही पाहणी केली. पोलिसांनी सांगितलं की, तरूणीच्या तक्रारीवरून गु’:- न्’:- हा दाखल करण्यात आला आहे. आ’:- रो’:- पी सध्या फरार आहे. या प्रकरणाची गंभीरतेने चौकशी केली जात आहे.