बहिणीला लहान भावाने पाहिले तसल्या अवस्थेत, बेचैन बहिणीने केले असे कांड…

महाराष्ट्रातील नागपुरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका अल्पवयीन बहिणीने तिच्या प्रियकरासह मिळून तिच्याच 12 वर्षांच्या लहान भावाचा जी: व घेतला आहे.भावाने बहीण आणि तिच्या प्रियकराला तसल्या अवस्थेत पाहिले आणि घरातील सदस्यांना काही समजू नये म्हणून अल्पवयीन बहिणीने प्रियकरासह मिळून भावाचा जी: व घेतला.
पोलिसांनी बहीण अन तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्रातील नागपुरात या प्रकरणी वाडी पोलिसांनी बहिण आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे. सोमवारी संध्याकाळी बहिणीच्या घरी कोणीच नव्हते. आई-वडील काही कामानिमित्त बाहेर गेले होते.
त्यानंतर बहिणीचा प्रियकर घरी पोहोचला. यानंतर, लहान भावाने दोघांनाही तसल्या स्थितीत पाहिले. पोलिसांच्या चौकशीत हा संपूर्ण प्रकार उघड झाला आई-वडील परत आल्यावर बहिणीने सांगितले की,भाऊ खेळताना पडला, त्यामुळे तो बेशुद्ध आहे.
पण जेव्हा पालकांनी स्वत: ची तपासणी केली तेव्हा भाऊ मृ: त झाला होता.याप्रकरणी नागपूर पोलिसांच्या चौकशीत बहिणीने घडलेल्या घटनेची कबुली दिली आहे.