Marathitarka.com

चालू बुलेटवर जोडप्याने घेतले एकमेकांचे चुंबन,लोक म्हणाले थोडा पण दम…

चालू बुलेटवर जोडप्याने घेतले एकमेकांचे चुंबन,लोक म्हणाले थोडा पण दम…

हल्ली दुचाकीवर तरुण आणि तरुणी खूपच रोमँटिक होताना दिसत आहेत. अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. समाजामध्ये यामुळे अश्लीलता पसरत असली तरी या जोडप्यांना याचे काहीच वाटत नाही आणि एकदा या प्रकरणी गु-न्-हे देखील दाखल करण्यात आले आहेत.

काही दिवसापूर्वी औरंगाबाद त्यानंतर उत्तर प्रदेश आणि काही राज्यांमध्ये असेच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. त्यानंतर या तरुणांवर कारवाई करावी, अशी मागणी देखील समाजातून होत आहे. याचे कारण म्हणजे असे व्हिडिओ करताना अपघात देखील होऊ शकतो. त्याचप्रमाणे समाजात अ-श्लि-ल-ता पसरते ती वेगळीच गोष्ट आहे.

तर आता देखील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ राजस्थानच्या जयपूर येथील आहे. राजस्थानच्या जयपूरची ओळख गुलाबी शहर अशी आहे. अतिशय सुंदर असलेले हे शहर मात्र आता अशा घटनांमुळे चर्चेत आले आहे. काही दिवसापूर्वी रंगपंचमीचा उत्साह पूर्ण देशांमध्ये साजरा करण्यात आला.

जयपुरमध्ये देखील हा उत्साह साजरा करण्यात आला. याचवेळी जयपूरच्या एका रस्त्यावर एक जोडपे हे अश्लील कृत्य करताना दिसून आले. या जोडप्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे दिसत आहेत. हे जोडपे एका बुलेटवर जात आहे. ही तरुणी बुलेटच्या टाकीवर बसली आहे आणि तरुण गाडी चालवत आहे.

तरुणीने तिचे पाय तरुणाच्या पाठीमागे घातले आहे आणि त्याला आलिंगन देऊन बसली आहे. त्यानंतर ती तरुणाच्या ओठात ओठ घालून त्याच्यावर चुंबनाचा वर्षाव करत आहे. दोघांना रंग लागलेला आहे. त्यामुळे त्यांची चेहरे स्पष्ट दिसू शकले नाही. मात्र, या व्हिडिओ नंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

अशा तरुणांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.त्याचप्रमाणे या प्रकरणी आता गु-न्-हा देखील दाखल होणार असल्याचे बोलले जात आहे. कारण वाहतुकीच्या नियमांचे त्यांनी उल्लंघन केल्याचे बोलले जात आहे.

Team Marathi Tarka