प्रियकराची आठवण आल्यावर अशा प्रकारचे काम करतात मुली.. तर घ्या मग जाणून…..

प्रियकराची आठवण आल्यावर अशा प्रकारचे काम करतात मुली.. तर घ्या मग जाणून…..

प्रेम समजणे ही काय सोपी गोष्ट नाही. प्रेमाची आठवण होताच अस्वस्थतेची भावना समजणे फार कठीण आहे. मुलगा असो की मुलगी, अशा दोघांच्याही मनात असे तणाव निर्माण होतात जणू ते त्यांच्या प्रेमापर्यंत पोहोचण्यासाठी धावतात. पण एखाद्या मुलीला अचानक तिच्या प्रियकराची आठवण आली तर ती काय करती हे आपल्याला माहिती आहे काय? चला तर जाणून घेऊया….

1) सर्वप्रथम ती फोनवर आपल्याशी प्रेमानी बोलते.
2) जर ती व्यस्त असेल तर ती सोशल मीडिया प्रोफाइल पाहते.आपले फोटो पाहत बसते.

3) रोमँटिक व्हाट्सएप संदेश किंवा एसएमएस पाठवते.
4) प्रियकर जरी व्यस्त असला तरीही,ती त्याच्याशी बराच काळ बोलते.असे कारण शोधून काढते ज्यामुळे संभाषण अधिक काळ होईल.

5)बॉयफ्रेंडला आवडणारी गाणी गाते.गाणे ऐकत असताना, ती स्वत: ला प्रियकरा सोबत असल्याचे कल्पना करते.
6) ती भविष्याबद्दल स्वप्ने पाहते. ती तिच्या प्रियकराची कल्पना एक पती आणि स्वतःचे घर म्हणून करते.

7) रोमँटिक सुट्टीचा विचार करते.
8) प्रियकराचा वाढदिवस किंवा कोणताही कार्यक्रम जवळपास असल्यास, त्याला कसे साजरे करावे याची योजना आखते.

Team Marathi Tarka