Marathitarka.com

भरलग्न मंडपामध्ये सुंदर वधू पाहून राहिला नाही मनावर ताबा वराचा,अन मग लुंगी सोडून लगेचच…

भरलग्न मंडपामध्ये सुंदर वधू पाहून राहिला नाही मनावर ताबा वराचा,अन मग लुंगी सोडून लगेचच…

आपण अनेकदा लग्न मंडपामध्ये गेल्यानंतर नवरी आणि नवरदेवाचे आणि किस्से ऐकले असतील, पाहिले असतील. अनेकदा याबाबतचे प्रकार होताना दिसतात. सोशल मीडियावर तर हल्ली असे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात दाखवण्यात येतात.एक नवरदेव एका नवरीला पेढा भरवतो.मात्र नवरी पिढी पेढा खातच नाही त्यानंतर नवरदेव हा तिच्या कानपट्टीत मा-र-तो.

त्यानंतर संबंधित नवरी देखील मग नवरदेवाला बे-द-म मा-र-हा-ण करते आणि स्टेजवरच त्यांचे लग्न लागायचे सोडून मा-र-हा-ण-च लागते. अशा अनेक घटना सोशल मीडियावर हल्ली मोठ्या प्रमाणात दिसतात. त्याचप्रमाणे नवरदेव हा घोडी वरून जाताना घोडी ही दुसरीकडे जाते आणि नवरदेव खाली पडतो आणि तो जखमी होतो अशा देखील अनेक घटना पाहिलेल्या आहेत.

एकूणच लग्न मंडपामध्ये अनेक किस्से घडल्याचे आपण अनेकदा पाहिलेले आहे, तर आता एक अशीच घटना समोर आली आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे कळू शकले नाही. मात्र, हा व्हिडिओ दक्षिणात्य असल्याचे नेमके कळत आहे. कारण की नवरी आणि नवरदेवाचे लग्न लागल्यानंतर दोघांच्या पेहरावरून अंदाज लावण्यात येत आहे. दक्षिणात्य पद्धतीने दोघांचे लग्न लावण्यात आल्याचे दिसत आहे.

यामध्ये पांढऱ्या कलरची लुंगी नवरदेवाने परिधान केली आहे, तर नवरी ही अतिशय चांगल्या सुरेख साडी मध्ये दिसत आहे, तर यावेळी लग्न लागल्या लागल्या नवरदेवाची लुंगी ही सुटते. त्यानंतर तो अंडर पॅन्ट मध्येच राहतो आणि मग नवरी देखील खूप हसायला लागते, असा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

Team Marathi Tarka