भरमंडपात नवरीसोबत नवऱ्याने केले असे,लोक म्हणाले आज असे आहे तर नंतर काय होईल…

भरमंडपात नवरीसोबत नवऱ्याने केले असे,लोक म्हणाले आज असे आहे तर नंतर काय होईल…

लग्नाच्या दिवशी सुंदर दिसण्यासाठी नवरी वेगवेगळ्या प्रकारे मेकअप करते. कारण लग्नाला येणाऱ्या नातेवाईक-पाहुण्यांची आणि खास म्हणजे नवरदेवाची नजर तिच्यावरच असते. नवरी-नवरदेवाच्या दिसण्याची लग्नात चर्चाही होत असते.

जर नवरदेवाच्या चेहऱ्यावर जास्त मेकअप लागलं असेल तर लोक रूमालाने ते साफ करतात. पण इंटरनेटवर एक असा व्हिडीओ बघायला मिळाला, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल.

नवरदेवाने नवरीच्या लगावली कानशीलात : सोशल मीडियावर अलिकडे नवरी-नवरदेवांचे अनेक मजेदार व्हिडीओ बघायला मिळतात. यातील काही खरे असतात तर काही क्रीएट केलेले असतात. हे व्हिडीओ पाहिल्या तुम्ही पोट धरून हसल्याशिवाय राहत नाहीत. या व्हायरल झालेल्या व्हिडीओत बघू शकता की, नवरदेव मंडपात बसलेला होता.

तेव्हा त्याचं लक्ष गेलं की, नवरीच्या चेहऱ्यावर एक माशी बसली आहे. ती माशी उडवण्यासाठी त्याने जे केलं ते बघून तुम्हीही चक्रावून जाल. नवरदेवाने लगेच नवरीच्या गालावर एक जोरदार चापट मारली. चापट मारल्यावर माशी नवरीच्या हातावर आली, तर नवरी मागे गटारात जाऊन पडली.

नवरीची अशी अवस्था झाली की, पुन्हा मंडपात बसण्यासाठी तिला कपडे बदलावे लागतील. नवऱ्याला त्याने केलेली चूक लक्षात येईपर्यंत नवरी मागे शेतातील चिखलात पडली होती. हा प्रॅंक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर mx_takatak_06 नावाच्या अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे. ज्याला लोकांची पसंती मिळत आहे.

Team Marathi Manoranjan

Related articles