बायकोला अ: वै: ध सं: बं: ध लपवायचे होते, मिरची पावडर टाकून नवऱ्यासोबत केले असे ऐकून व्हाल थक्क…

बायकोने तिच्या विवाहबाह्य सं: बं: धा: त अडथळा आणणाऱ्या नवऱ्याला मार्गातून काढून टाकले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला, तिच्या प्रियकराला अ: ट: क केली आहे.संपूर्ण प्रकरण घ्या जाणून…
कॉल सेंटरमध्ये काम करायचा नवरा : बायकोने तिच्या प्रियकरासह आणि त्याच्या साथीदारांनी मिळून नवऱ्याचा जी: व घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आकाश मिडकिया हा इंदूर येथील एका कॉल सेंटरमध्ये कामाला होता.त्याची बायको वर्तिका एका खाजगी रुग्णालयात कामाला होती.तिचे सहकारी मनीष शर्मासोबत अ: वै; ध सं: बं: ध होते.
जेव्हा नवऱ्याला आकाशला वर्तिका आणि मनीषच्या अ: वै: ध सं: बं: धां बद्दल कळले तेव्हा तो खूप रागावला. नवऱ्याने बायकोला मनीषपासून दूर राहण्यास सांगितले तेव्हा संतापलेल्या बायकोने नवऱ्याचा जी: व घेण्याचा निर्णय घेतला.
आरोपींची युक्ती चालली नाही : 13 ऑक्टोबर रोजी झालेल्या या प्रकरणात एकूण पाच जणांना पोलिसांनी अ: ट: क केली आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी वर्तिका आणि मनीष या षडयंत्रात जितेंद्र वर्मा, अर्जुन मंडलोई आणि अंकीला सामील झाले.आकाश बायकोला एलआयजी स्क्वेअरवर सोडल्यानंतर परतत होता.
मग अर्जुन आणि अंकितने त्याला थांबवले आणि त्याच्या चेहऱ्यावर लाल तिखट घातले. यानंतर त्यांनी आकाशचा जी: व घेतला. यासह, पोलिसांनी पुढे सांगितले की आरोपींनी पोलिसांना टाळण्यासाठी त्यांचे डोके आणि दाढी दोन्ही का: प: ली होती.
हे प्रकरण उलगडण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळापासून 90 किमीच्या परिघात स्थापित केलेले 150 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, त्यानंतर आरोपींना पोलिसांनी पकडले.