बायको आणि तिच्या प्रियकराच्या तसल्या संबंधाला कंटाळून नवऱ्याने केले असे,अन मग नंतर…

अनेकदा आपण समाजात वावरत असताना पतीने पत्नीला त्रास दिला. त्यामुळे तिने आ-त्-म-ह-त्या केली, असा घटना अनेकदा ऐकल्या असतील. काही दिवसांपूर्वी औरंगाबादच्या एमआयटी कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेल्या विवाहितेने देखील पती आणि सासरच्या मंडळीला त्रासाला कंटाळून आ-त्-म-ह-त्-या केली होती.
तिच्या वडिलांनी बारा लाख रुपये दिले होते, तरी देखील तिचा छ-ळ सुरू होता. आता देखील एक अशीच घटना समोर आली आहे नाशिकमध्ये बायको आणि तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून एका पतीने आ-त्-म-ह-त्-या केल्याची बातमी समोर आली आहे. राकेश असे या तरुणाचे नाव आहे. त्याचे वय केवळ 34 वर्षे होते.
याप्रकरणी राकेश याची पत्नी आणि तिचा प्रियकर रिझवान याच्याविरोधात अंबड पोलिसात गु-न्-हा दाखल करण्यात आला आहे. अंबड पोलीस स्टेशन मध्ये काही दिवसापूर्वी राकेश हे बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी नोंदवली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला असता गंगापूर पोलिसांना एका ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीचा मृ-त-दे-ह सापडल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार अंबड पोलिसांनी तेथे जाऊन धाव घेतली असता हा मृतदेह वैष्णव यांचाच असल्याचे समोर आले. त्यानंतर राकेशाच्या कुटुंबीयांनी गु-न्-हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, पोलिसांनी तूर्तास गु-न्-हा दाखल केला होता. त्यानंतर तपास लागल्यानंतर राकेशची पत्नी आणि तिचा प्रियकर रिजवान याच्या विरोधात गु-न्-हा दाखल करण्यात आला.
आता राकेशाची पत्नी आणि तिचा प्रियकर रिजवान यांच्यामध्ये किती दिवसापासून प्रेम संबंध होते, याचा देखील पोलीस तपास करत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अजून तपास सुरू असल्याचे समोर आले आहे.