बायकोचे प्रियकरासोबत तसले संबंध,नवऱ्याला समजल्यावर बायकोने केले असे…

अनेकदा संबंधातून विवाहित महिलांचे प्रेम संबंध जुळण्याचे आपण पाहिले आहे. मात्र, या प्रकरणातून अतिशय वाईट परिणाम समोर निघतात,असेही आपण अनेकदा ऐकले असेल. आता देखील एक घटना उघडकीस आली आहे.ही घटना सोलापूरमध्ये उघडकीस आहे. सोलापूर मधील एका कॉलनीत राहणाऱ्या एका महिलेचे एका शेजारी राहणाऱ्या तरुणासोबत प्रेम जुळले होते.
मात्र, ज्यावेळेस तिच्या पतीला ही माहिती मिळाली, त्यावेळेस तिने त्याच्यासोबतचे प्रेम संबंध तोडले होते. कविता कल्याणम असे महिलेचे नाव होते. कविताचे तिच्या शेजारी राहणारे सुदाम राठोड याच्यासोबत प्रेम संबंध जुळले होते. दोन वर्ष त्यांच्यामध्ये प्रेम संबंध होते. दोन वर्षापासून सुदाम हा कविता हिचा उपभोग घेत होता.
मात्र, काही दिवसानंतर याबाबत कविताच्या पतीला माहिती मिळाली होती.तरी देखील त्याने मन मोठे दाखवत कविता हिला माफ केले होते आणि त्याच्यासोबतचे प्रेम संबंध तोडावे, असे सांगितले होते. मात्र, सुदाम हा ऐकायला तयारच नव्हता. सुदाम हा कविता हिचा पाठलाग करत होता. आता कविता हिला देखील त्याच्यासोबत प्रेम संबंध नको होते.
मात्र, तो काही सोडायला तयार नव्हता. मग एक दिवस कविता हिने राहत्या घरात गळफास घेऊन आ-त्-म-ह-त्-या केली. त्यानंतर सुदाम राठोड याला अ-ट-क करण्यात आली. आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.