बायको प्रियकरासोबत शेजाऱ्याच्या बेडरूमध्ये,अन नवरा पण पोहोचला प्रेयसीला घेऊन त्याच हॉटेलमध्ये,नंतर सगळ्यांनी मिळून…

बायको प्रियकरासोबत शेजाऱ्याच्या बेडरूमध्ये,अन नवरा पण पोहोचला प्रेयसीला घेऊन त्याच हॉटेलमध्ये,नंतर सगळ्यांनी मिळून…

लग्नानंतर अनेकांचे बाहेर अफेर चालू असल्याची अनेक प्रकरण आपण पाहिली असतील. मात्र एकदा भांडं फुटलं की नात्यांमध्ये दुरावा तर येतोच त्यासोबत नाती कायमची सुद्धा तुटली जातात.

असच एक प्रकरण समोर आलं आहे ज्यामध्ये पतीला त्याची पत्नी शेजाऱ्याच्या बेडरूममध्ये सापडली त्यानंतर असं काही घडलं की पतीलाच 45 हजारांचा दंड भरावा लागला.

नेमकं काय घडलं? : पतीला त्याच्या बायकोवर संशय होता मात्र बोलणार कसं म्हणून त्याने एक दिवस रात्री त्याची पत्नी बाहेर निघाली त्यावेळी पतीने तिचा पाठलाग केला. पत्नी बाहेर कुठे नाहीतर शेजाऱ्याच्या घरात गेली. हे पाहिल्यामुळे पतीचा संशय आणखी वाढला.

दरवाज्याजवळ थांबत काही वेळाने त्याने दरवाजा वाजवला आणि घरात गेला.घरात गेल्यावर पत्नी कुठे आहे असं शेजाऱ्याला विचारलं, यावर ती इथं नसल्याचं त्याने सांगितलं. मात्र पतीने त्याच्या डोळ्यांनी पत्नीला घरामध्ये जाताना पाहिलं होतं त्यामुळे त्याने घराची झडती घेण्यास सुरूवात केली.

घराचा कानाकोपरा त्याने शोधला मात्र त्याला ती सापडली नाही, त्यानंतर तो बेडरूममध्ये गेला त्यावेळी बेडच्या खाली त्याची पत्नी दिसली. पत्नी बेड खाली दिसताच पतीला राग अनावर झाला.पतीने पत्नीच्या नाकावर बुक्क्या मारायला सुरूवात केली, त्यावेळी शेजारी मधे पडू लागला.

मात्र त्याच्यावरही पती धावून गेला, पत्नी बुक्क्यांच्या मारामुळे जखमी झाली तिच्या नाकातून रक्त येऊ लागलं होतं. पत्नीने कोर्टात धाव घेतली आणि पतीविरोधात केस दाखल करत सर्व संबंध तोडले. कोर्टाने यावर निर्णय देताना पतीला 45 हजार रूपयांचा दंड आणि एक वर्षाची शिक्षा सुनावली. या जोडप्यामधील पतीचं नाव जेसन तर पत्नीचं नाव केरी असं असून ही घटना ब्रिटनमधील Warrington इथली आहे.

Team Marathi Tarka

Related articles