बायकोने प्रियकरासोबत मिळून स्वतःच्याच नवऱ्यासोबत केले असे घाणेरडे कांड,जाणून उडेल थरकाप…

बायकोने प्रियकरासोबत मिळून स्वतःच्याच नवऱ्यासोबत केले असे घाणेरडे कांड,जाणून उडेल थरकाप…

गेल्या काही दिवसांमध्ये संबंधातून अनेक प्रकरण समोर येत आहेत. अनेक पती-पत्नीमध्ये भांडण होत असल्याचे दिसत आहे. हे वाद एवढे विकोपाला गेलेले आहेत की, एकमेकांच्या सुपार्‍या देऊन ह-त्-या देखील करण्यात येत आहेत. आता एक घटना अशीच उघडकीस आली आहे.ही घटना राजस्थानच्या अलवरमध्ये उघडकीस आली आहे.

नेमके काय प्रकरण आहे जाणून घेऊया. संध्या आणि हनुमान हे दोघेही काही वर्षांपूर्वी विवाहबद्ध झाले होते. विवाहानंतर काही दिवस या दोघांचा संसार सुरळीत सुरू होता. मात्र त्यानंतर या दोघांमध्ये वाद झाले.संध्या ही कोणालातरी बोलत होती, याचा संशय हनुमानला होता.हनुमान याने याबाबत तिला अनेकदा जाब विचारला देखील. मात्र ती उडवा उडवीची उत्तर देत होती.

मात्र संध्याचे बाहेर एका तरुणासोबत प्रेम संबंध सुरू होते. गेल्या अनेक दिवसापासून या दोघांमध्ये संबंध देखील निर्माण झाले होते. या दोघांच्या संबंधांमध्ये हनुमान याचा अडसर ठरत होता. त्यामुळे सध्या हिने आपल्या पतीलाच प्रियकराच्या मदतीने संपवण्याचा डाव आखला. एक दिवस या दोघांनी मिळून हनुमान याची गळा दाबून ह-त्-या केली आणि मृतदेह फेकून दिला.

पोलिसांना रस्त्याच्या बाजूला मृतदेह सापडला. त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता हा मृतदेह हनुमान याचा असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याच्या पत्नीची चौकशी केली असता तिने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तर दिली. मात्र, पोलिसांनी तिला खाक्या दाखवताच तिने आपल्या गु-न्-ह्या-ची कबुली दिली आणि पतीची हत्या आपणच केल्याचे सांगितले. या प्रकरणी आता दोघांनाही अटक केली आहे. एकूणच या घटनेतून पतीचा तर जीव गेलाच.

Team Marathi Tarka

Related articles