बायको नाराज होऊन माहेरी गेली म्हणून नवरा मेहुणीला घेऊन पळाला, 4 दिवस केले तसले चाळे…

कोटा शहरातून नात्यांना काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका भावोजीने आपल्या अल्पवयीन मेहुणीसोबत रेप केला. पीडितेच्या वडिलांनी पोलिसात याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अ’:-ट’:- क केली.पीडितेला बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आलं.
आरोपीने तरूणीला 4 दिवस आपल्यासोबत ठेवलं आणि अनेकदा तिच्यावर अ’:- त्’:-या’:-चा’:-र केला.बाल कल्याण समिती अध्यक्ष कनीज फातमाने सांगितलं की, ही घटना कोटाच्या नयापूर भागातील आहे. रे’:-प’:- च्या आरोपीचं लग्न दीड वर्षाआधी झालं होतं.आ’:- रो’:-पी मजुरीचं काम करतो.
त्याला दारूची सवय आहे. यामुळे आ’:- रो’:- पी आणि त्याच्या पत्नीत नेहमीच भांडणं होत होती. नेहमीच्या भांडणाला आणि पतीच्या दारूच्या सवयीला कंटाळून त्याची पत्नी माहेरी राहू लागली होती.काही दिवसांपूर्वी आरोपी कॉलेजमधून त्याच्या 17 वर्षीय मेहुणीला पळवून गावी घेऊन गेला. पीडित तरूणी फर्स्ट ईअरमध्ये शिकते.
तरूणी घरी पोहोचली नसल्याने कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबियांच्या संशयाच्या आधारावर आरोपीचा शोध घेतला आणि त्यााला अ’:-ट’:-क केली. पोलिसांनी आ’:-रो’:-पी’:-च्या ताब्यातून तरूणीला सोडवलं.सोमवारी तरूणीला बाल कल्याण समितीसमोर हजर केलं.
पीडितेचं सगळं ऐकून घेतल्यानंतर तिला महिला सेंटरमध्ये पाठवण्यात आलं आहे.पोलीस आ’:- रो’:- पी’:-ची चौकशी करत असून त्याचा रेकॉर्ड चेक करत आहेत.नात्यांना काळिमा फासणारी अशाप्रकारची ही पहिलीच घटना नाहीये.राजस्थानमधून अशाप्रकारच्या अनेक घटना समोर येत असतात.अशाप्रकारच्या घटना चिंतेचा विषय ठरत आहेत.राजस्थानमध्ये रेपच्या अनेक घटनांमध्ये ओळखीचे आणि नातेवाईक यांचा हात असल्याचं समोर आलं आहे.