बायकोचे होते शेजाऱ्यासोबत तसले संबंध,नवऱ्याला समजल्यावर केले असे ऐकून उडेल थरकाप…

बायकोचे होते शेजाऱ्यासोबत तसले संबंध,नवऱ्याला समजल्यावर केले असे ऐकून उडेल थरकाप…

पत्नीचे घराशेजारी राहणाऱ्या तरुणासोबत सुरू असलेल्या अनैतिक संबंधातून पतीने धक्कादायक पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे. बीड शहराजवळील गोरे वस्तीवर राहणाऱ्या एका तरुणानं पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

तरुणाने आपल्या राहत्या घराजवळील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मृ::- त तरुणाच्या खिशात पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

उल्हास सीताराम पवार असं आत्महत्या करणाऱ्या 37 वर्षीय पतीचं नाव असून तो बीड शहराजवळील गोरे वस्तीवरील रहिवासी आहे. मृत पवार याच्या पत्नीचं गेल्या काही काळापासून घराशेजारी राहणाऱ्या एका तरुणासोबत अनैतिक संबंध सुरू होते.

याची माहिती मृ’:- त पती पवार यांना मिळाली. त्यांनी समज देऊनही पत्नीनं शेजारील तरुणासोबत प्रेमसंबंध सुरूच ठेवले. त्यामुळे पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पवार यांनी आ’:- त्म’:- ह’:-त्या केली आहे.

मृ’:- त पवार यांनी गोरे वस्ती येथील आपल्या राहत्या घराजवळील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आ’:- त्म’:- ह’:- त्या केली आहे. ही खळबळजनक घटना उघडकीस येताच, बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता, मृ’:- त तरुणाच्या खिशात एक सुसाईड नोट आढळली आहे. यामध्ये मृ’:- त तरुणानं आ’:- त्म’:- ह’:- त्ये’:- चं कारण लिहिलं असून पत्नीचं घराशेजारी राहणाऱ्या तरुणासोहत अनैतिक संबंध सुरू असल्याचा उल्लेख आढळला आहे.

पोलिसांनी मृ’:- त’:- दे’:- ह ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी संशयित आ’:- रो’:- पीं’:- विरोधात गु’:- न्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे. संबंधित घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. यानंतर परिसरात खळबळ उडाली होती.

Team Marathi Tarka

Related articles