बायका गर्विष्ठ असतात का? जाणून घ्या…

बायका च असे नाही ,अनेक माणसे गर्विष्ठ असतात, भले स्त्री असो की पुरुष.उथळ पाण्याला खळख लाट या नियमाने ज्यांनी आयुष्यात काही मिळवले नाही त्यांना कारण नसताना माज असतो.तर काहींना लहान वयात सगळे मिळाले म्हणून असतोतर अनेकांना सगळे मिळूनही माज नसतो.
तर कधी कधी असेही होते एखाद्या पु रूषाला एखादी सुंदर स्त्री काम संमंधा साठी हवी असेल आणि तिने त्याला भाव नाही दिला म्हणून तो तिला गर्विष्ठ म्हणत सुटला असेल.असो, पण महिला कधीही गर्विष्ठ नसतात. पण कधी कधी तसे वागण्यास प्रवृत्त हे पुरुष मंडळी करत असतात. नाहीतर कुठल्याही महिलेला गर्व हा नसतो.
जर महिला अशा चुकून वागत असतील याला कारणीभूत फक्त काही पुरुष मंडळींच आहेत.नेहमी लक्षात ठेवा महिला कधीही गर्विष्ठ नसतात. त्यांना विनाकारण त्रास देऊ नका. कारण महिला कोणत्याही कारणाशिवाय कोणालाही काही बोलणारच नाही. मी पण एक महिलाच आहे. आणि मला कोणताही गर्व नाही हे मात्र नक्की