बापाने मुलीसोबत केले तसले चाळे,मुलीने अन तिच्या प्रियकराने मध्यरात्री अचानक केले असे…

बेंगळुरूतील एका शैक्षणिक संस्थेत सुरक्षा व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीची रविवारी मध्यरात्री ह’:- त्या करण्यात आली. या प्रकरणी चार अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अ’:- ट’:- क केली आहे. या धक्कादायक घटनेचा खुलासा करण्यात आला आहे. बाप अ’:- त्या’:- चा’- र करत असल्याचे त्याच्या 17 वर्षीय मुलीने तिच्या बॉयफ्रेंडला सांगितले.
यानंतर बॉयफ्रेंडने आपल्या इतर तीन मित्रांच्या मदतीने तिच्या बापाची ह’:- त्या केली.मुलीचा बाप हा एका शैक्षणिक संस्थेत सुरक्षा व्यवस्थापक म्हणून काम करायचा. तो मूळचा बिहारचा आहे. त्याचे कलबुर्गी येथील महिलेसोबत लग्न झाले. त्याची मोठी मुलगी 17 वर्षांची आहे. तर एक मुलगी 11 वर्षांची आहे.
मदन याची पत्नी कलबुर्गीला गेली होती. घरी मदन आणि दोन मुली होत्या. रविवारी रात्री साधारण साडेबारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. रात्री दीड वाजता मुलगी शेजाऱ्यांच्या घरी गेली. वडिलांवर कुणीतरी ह’:- ल्ला केला, असे तिने शेजाऱ्यांना सांगितले.
हेलाहंका न्यू टाउन पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर मदन हा रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेला असल्याचे पाहिले. त्याच्यावर अनेक वा’:- र करण्यात आले होते. पोलिसांनी मोठ्या मुलीकडे घटनेबाबत विचारणा केली.
त्यावेळी मोठ्या मुलीच्या जबाबात विसंगती दिसून आली. पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, तिने धक्कादायक माहिती दिली. तिच्या मित्रांनी बापाची ह’:- त्या केली, असे तिने सांगितले.
सूत्रांच्या माहितीनुसार, मोठ्या मुलीचे वर्गातीलच एका मुलासोबत मैत्रीचे संबंध होते. वडील शोषण करत असल्याचे तिने त्याला सांगितले. त्यानंतर तिच्या मित्राने त्याच्या इतर तीन मित्रांची मदत घेतली. हे चौघेही अल्पवयीन आहेत आणि तिचे वर्गमित्र आहेत. ही मुले मदनच्या घरी रात्री साडेबाराच्या सुमारास आले.
त्यांनी दरवाजा ठोठावला. मदनच्या मोठ्या मुलीने दार उघडले. त्यानंतर मदनवर हल्ला केला. ह’:- ल्ल्या’:- नंतर जखमी झालेला मदन जागीच कोसळला. तिची लहान बहीण झोपेतून जागी झाली. त्यामुळे मोठी मुलगीही आरडाओरडा करू लागली. त्यांनी मदतीसाठी धावा केला. शेजाऱ्यांना बोलावून घेतले. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.
पोलिसांनी मुलीच्या माहितीवरून चौघांनाही ताब्यात घेतले. त्यांनी या घटनेत वापरलेले श’:- स्त्र’:- ही हस्तगत केले. मुलीने बापाविरोधात केलेला अ’:- त्या’:- चा’:- रा’:- चा आ’:- रो’:- प सत्य आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.