नराधम बापाने स्वतःच्याच 15 वर्षीय मुलीसोबत केले असे,ऐकून उडेल थरकाप…

बापनेच अल्पवयीन मुलीचा लैं’:- गि’:- क छ’:- ळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नराधम पित्याला अ’:- ट’:- क करण्यात आले. वाल्हेकरवाडी येथे 9 ते 24 डिसेंबर या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी पीडित 15 वर्षीय मुलीच्या आईने चिंचवड पोलीस ठाण्यात शुक्रवारी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी 43 वर्षीय पित्याला अ’:- ट:-क केली.दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा मजुरी काम करतो. त्याने त्याच्या पोटच्या 15 वर्षीय मुलीचा लैं’:- गि’:- क छ’:- ळ केला. मुलीने आईला हा प्रकार सांगितला.
त्यानंतर तिच्या आईने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गु’:- न्’:-हा दाखल केला आहे.या घटनेने बाप मुलीच्या नात्याला काळीमा फासला गेला आहे.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा लोकांनी निषेध केला अन त्या मुलीच्या बापाला काळ फासण्याचा प्रयत्न देखील केला.