Marathitarka.com

भावाने केलं चक्क बहिणी सोबतच लग्न,म्हणाले काही नसतं होतं…

भावाने केलं चक्क बहिणी सोबतच लग्न,म्हणाले काही नसतं होतं…

लग्न कधी होईल, कोणासोबत होईल याचा काही नेम नाही. मात्र, काही लग्न हे ठरवून होतात. अनेकदा आपण समाजामध्ये वावरत असताना मावस भावाने, मावस बहिणीसोबत लग्न केले, अशा बातम्या ऐकल्या असतील. त्याचप्रमाणे चुलत भावाने चुलत बहिणी सोबत लग्न केले, असेही ऐकले असेल.

मात्र, आता चक्क सावत्र भावाने सावत्र बहिणीसोबत लग्न केल्याची एक बातमी सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही बातमी पाहिल्यानंतर अनेकांनी यावर टीका देखील केली आहे. मात्र, टीका करणाऱ्यांना त्यांच्या पालकांनीच उत्तर दिले आहे आणि सांगितले आहे की, आमच्या मुलांच्या बाबतीतला आम्ही निर्णय घेतला आहे. त्यामुळे इतरांना बोलायचे काही कारण नाही.

ही घटना अमेरिकेची आहे. अमेरिकेमध्ये राहणाऱ्या मठिंडा हिने चार्ल्सच्या सोबत लग्न केले आहे. या दोघांचीही काही वर्षापासून ओळख होती. मात्र, कालांतराने चार्ल्स आणि मटींठाना या दोघांनी लग्न केले. त्यामुळे हे दोघेही सावत्र बहिण भाऊ झाले. मात्र, या दोघांमध्ये ओळख होती. त्यानंतर सगळेजण एकत्र राहू लागले. एकत्र राहत असताना या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.

त्यानंतर अनेकदा दोघांनी संबंध देखील प्रस्थापित केले आणि याची माहिती आपल्या पालकांना दिली. त्यानंतर पालकांनी ही जास्त काही आढेवेडे न घेता या दोघांच्या लग्नाला परवानगी दिली. त्यानंतर या दोघांनी काही दिवसापूर्वीच लग्न केले आहे. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Team Marathi Tarka