अशी माणसे सुंदर बायकोच्या लायक असतात, त्यांचा जीवनसाथी लाखात एक असतो…

आजकाल प्रत्येकाला सुंदर बायको हवी असते.
सुंदर जोडीदार मिळण्यासाठी उत्तम दिसणे, फीट असणे आणि चांगले व्यक्तिमत्व हे सर्वात महत्त्वाचे गुण आहेत.
पण हे पूर्णपणे सत्य नाही. एका अभ्यासात दावा करण्यात आला आहे.
एक सुंदर जोडीदार शोधण्याचे रहस्य पुरुषांच्या बोटांमध्ये लपलेले आहे.पुरुषांमध्ये हे गुण असावेत: एका अभ्यासात असे म्हटले आहे की ज्या पुरुषांच्या मधातले बोट लांब आहे, त्यांना आयुष्यात हवी असलेली सुंदर स्त्री भेटली.
या अभ्यासात 50 अशा लांब बोट असलेल्या तरुणांचा समावेश होताजे जास्त काळ रिलेशनशिपमध्ये होते आणि नंतर त्याच्या जोडीदाराबद्दल अभ्यास केला होता. या अभ्यासात हे समोर आले आहे की ज्या पुरुषांची मधाले बोट तर्जनी बोटा पेक्षा मोठे असतात.
त्यांच्या कड़े सुंदर मूली जास्त आकर्षित होतात. जन्मापूर्वीचे वातावरण हे ठरवते की त्याला आयुष्यात कोणती मुलगी मिळेल. या ज्या पुरुषांचे मधातले बोट लांब असते त्यांना बाकीच्यानच्या तुलनेत जास्त सुंदर दिसणारी जोडीदार भेटण्याची शक्यता चारपट जास्त असते.