पहिले लग्न झाले असताना या क्रिकेटपटूने केले दुसरे लग्न, 5 मुलांचा आहे बाप…. तर पाहूया मग कोण आहे तो क्रिकेटपटू…..

पहिले लग्न झाले असताना या क्रिकेटपटूने केले दुसरे लग्न, 5 मुलांचा आहे बाप…. तर पाहूया मग कोण आहे तो क्रिकेटपटू…..

नवी दिल्ली: क्रिकेट खेळणारे खेळाडू त्यांच्या खेळामुळे जगभर प्रसिद्ध आहेत, तेवढेच हे खेळाडू आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहतात. असे बरेच क्रिकेटर्स आहेत ज्यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि दुसरे लग्न केले. पण आज आम्ही तुम्हाला क्रिकेट खेळणार्‍या एका खेळाडूविषयी सांगणार आहोत, ज्याने पहिली पत्नी असताना पण दुसया पत्नीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

या खेळाडूने केला दुसरा साखरपुडा

अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाचा कर्णधार असगर अफगाण यांनी आपल्या संघाला मैदानावर बरेच यश मिळवून दिले. पण हा खेळाडू आपल्या दुसर्‍या साखरपुड्यापासून खूपच चर्चेत आहे. अशी बातमी आहे की असगर लवकरच दुसरे लग्न करणार आहे. परंतु आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की असगरने यापूर्वीच लग्न केले आहे आणि त्याला 5 मुले आहेत. त्यात एक मुलगा आहे.

या ट्विटवरून मिळाली माहिती

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये असगरने आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत साखरपुडा केला.अफगानिस्तानच्या एका पत्रकाराने ही माहिती ट्विट केली आहे. त्याने लिहिले की, ‘अफगाणिस्तानचा कर्णधार असगर अफगाणने आयुष्यात दुसऱ्यांदा साखरपुडा केला. त्याला एका मुलासह पहिल्या पत्नीपासून 5 मुले आहेत.

दुसऱ्यांदा कर्णधार बनवण्यात आले

2019 मध्ये पुन्हा एकदा असगर अफगाणला अफगाणिस्तानचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले. वास्तविक तो गेली कित्येक वर्षे अफगाणिस्तानचा कर्णधार होता, पण त्यानंतर त्याचा ऐवजी राशिद खानला कर्णधार बनवण्यात आले. 2009 मध्ये असगरने आपल्या संघातून पदार्पण केले. त्याच्या नेतृत्वात अफगाणिस्तान संघाने बर्‍याच वेळा वर्ल्ड कप खेळला आहे.

Team Marathi Tarka

Related articles