आईने तिच्या मुलीला प्रियकरासोबत बघितले तसल्या अवस्थेत, मग आईने उचलले असे पाऊल…

आईने तिच्या मुलीला प्रियकरासोबत बघितले तसल्या अवस्थेत, मग आईने उचलले असे पाऊल…

उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात एका 18 वर्षीय मुलीच्या खु’- ना बाबत ख’- ळ’- ब’- ळ जनक खुलासा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई आणि बहिणीने मिळून आपल्याच मुलीचा प्रा’- ण घेतला. आईने मुलीच्या ह’- त्ये’- सा’- ठी तिच्या शेजाऱ्यांना दो’- षी ठरवले होते, त्याच्या तपास करून पोलिसांनी आई-मुलीला तुरुंगात पाठवले आहे.

उल्लेखनीय आहे की 3 सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन तारकुळवाच्या बेल्ही गावात, कलाबुनिस्सा नावाच्या 18 वर्षीय मुलीची बॉ’- डी तिच्या घराबाहेर होती. त्या मुलीची आई आशा कार्यकर्ते आहे. तिने त’- क्रा’- र देऊन त्यांचे शेजारी अतुल, हरेराम आणि पूर्णमासी यांच्याविरुद्ध गु’- न्हा दाखल केला.

तिने सांगितले की तिच्या मुलीचा अतुलने अ’- ति प्र’- सं’- ग केला होता. ज्याची तिने पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. यामुळे तो वारंवार आपल्या मुलीला मा’- र’- ण्या’- च्या ध’- म’-क्या देत होता. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांना मुलीच्या आईवर सं’- श’-य आला. पोलिसांनी या महिलेची कडक चौकशी केली असता तिने आपला गु’- न्हा कबूल केला. महिलेने पोलिसांना सांगितले की, 3 मुली आहेत, एक मुलगी तिच्या सासरच्या घरात राहते, तर दुसरी मुलगी विवाहित आहे. पण, ती माहेरीच राहते आणि तिसरी म्हणजेच जीची बॉ’- डी मिळाली ती मुलगी तिच्यासोबत राहत होती.

घटना कशी केली – 3 सप्टेंबर रोजी, जेव्हा ती महिला रुग्णालयातून गावात परत येत होती, तेव्हा तिने पाहिले की तिची लहान मुलगी गावातील एका मुलाशी नको त्या स्थि’- ती’- त आहे. मुलगा घटनास्थळावरून पळून गेला. यानंतर, ती महिला तिच्या मधल्या मुलीसह लहान मुलीला गच्चीवर घेऊन गेली.

मग आई आणि मुलीने मिळून लहान मुलीचा ग’- ळा दा’- ब’- ला. यानंतर बॉ’- डी घराबाहेर ठेवण्यात आली. याचा दो’- ष शेजाऱ्यांवर ठेवण्यात आला. सध्या आई अजबुनिशा आणि मधली मुलगी रुखसाना यांना याबाबत अ’- ट’- क झाली आहे.

Team Marathi Tarka

Related articles