90 वर्षांच्या आजोबा करायचे नेहमी संबंधाची मागणी,कंटाळून आजींनी केले असे कांड…

गुजरातमधल्या हेल्पलाईन क्रमांकावर एक फोन आला. महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी असलेल्या या हेल्पलाईन नंबरवर एका 87 वर्षीय महिलेने फोन केला होता. तिचं म्हणं ऐकून हेल्पलाईनमध्ये काम करणारेही चक्रावले. अशी कोणती समस्या तिने मांडली होती?
या 87 वर्षी महिलेने सतत सेक्सची मागणी करणाऱ्या आपल्या 90 वर्षीय पतीला कंटाळून फोन केला होता. आपण आजारी असल्याने सतत त्याच्याशी सेक्स करू शकत नाही त्यामुळे त्याच्यापासून सुटका मिळावी, अशी मागणी या 87 वर्षीय महिलेने केली आहे.
या वृत्तानुसार, अभयम या हेल्पलाईनकडे हा फोन आला होता. तिथल्या अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिली आहे.अभयमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दोघांमध्ये अनेक वर्षांपासून निरोगी संबंध होते. पण त्यानंतर एका वर्षांपूर्वी ही महिला आजारी पडली आणि ती अंथरुणाला खिळून राहिली.
तिला हालचालही करणं अवघड जात आहे. आपला मुलगा आणि सून यांच्या मदतीने तिला चालावं लागतं. तिच्या पतीलाही या सगळ्याची कल्पना आहे, पण तरीही पती तिला सातत्याने से’-क्’स करण्यास भाग पाडतो.या महिलेचा 90 वर्षीय पती निवृत्त इंजिनीयर आहे.
त्याने महिलेकडे से’;-क्’-स’-ची मागणी केली आणि महिलेने नकार दिला की तो जोरजोरात आरडाओरडा करतो, चिडचिड करतो. मुलावरही ओरडतो. त्यामुळे हा सगळा प्रकार शेजारपाजाऱ्यांनाही कळतो.
म्हणून परिवाराने हेल्पलाईन क्रमांकावर मदत मागितली. त्यानंतर हेल्पलाईनची टीम त्यांच्या घरी आली आणि त्यांनी पतीचं समुपदेशन केलं. तसंच त्याला से:-क्:-सॉलॉजिस्टकडे जाण्याचा सल्लाही दिला.