आठवीच्या विद्यार्थ्याकडून रोज तसले संबंध ठेवून गरोदर झाली शिक्षिका,अन मग…

हल्ली समाजामध्ये अनेक विचित्र घटना घडताना दिसत आहेत. शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते हे पार पूर्वीपासून आपल्याकडे जपण्यात आले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये या नात्याला देखील काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना अशीच उघडकीस आली आहे. ही घटना मध्य प्रदेशामध्ये उघडकीस आली आहे.
एका शिक्षिकेने असा काही प्रकार केला की, त्यानंतर तिला जगण्याचा अधिकारच नाही,असे देखील अनेकांनी म्हटले आहे.कविता नावाची एक शिक्षिका येथील एका शाळेमध्ये शिकवते. गेल्या अनेक वर्षापासून ती शिकवते.कविता दिसायला अतिशय सुंदर आहे.त्यामुळे तिच्या मागे देखील अनेक जण लागलेले आहेत.तिची नजर तिच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलाकडे पडली आणि त्याच आयुष्यच ती उध्वस्त करायला निघाली होती.
तिच्या वर्गात शिकणारा एक आठवीचा मुलगा तिच्या घरी ट्युशनला देखील यायचा. तेच हेरून या कविता नावाच्या शिक्षिकेने या विद्यार्थ्यासोबत जवळीक साधली आणि एक दिवस त्याला वर्गातच एकट्याला बोलून घेतले. त्यानंतर या कविता नावाच्या शिक्षिकेने त्याच्यासोबत बळजबरीने सं-भो-ग केला. हा प्रकार अनेक दिवस सुरू होता. तिला देखील मजा येत होती.
मुलगा मात्र घाबरून कोणाला काही सांगत नव्हता. शिक्षिका आपल्या विरोधात कारवाई करेल, या भीतीने तो शांत होता. मात्र, ज्यावेळेस शिक्षिकेने विद्यार्थ्याला सांगितले की, मी तुझ्या बाळाची आई होणार आहे, तू माझ्यासोबत लग्न कर असे म्हटले. त्यामुळे विद्यार्थी खूप घाबरला. त्याने हा प्रकार आपल्या घरी जाऊन सांगितला.
त्यानंतर घरच्यांनी थेट पोलिसांत तक्रार दिली. मग या कविता नावाच्या शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली असून तिच्याविरोधात गु-न्-हा देखील नोंदवला आहे. आता शाळेने देखील तिच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.