4 मुलांच्या बापाने केली एकतर्फी प्रेमातून महिलेसोबत केले असे,नंतर झाले असे ऐकून उडेल थरकाप…

4 मुलांच्या बापाने केली एकतर्फी प्रेमातून महिलेसोबत केले असे,नंतर झाले असे ऐकून उडेल थरकाप…

छत्तीसगढच्या सरगुजामधील अंबिकापूरमध्ये एकाच परिवारातील तीन सदस्यांच्या ह’:- त्’:- ये’:–प्रकरणी पोलिसांनी हैराण करणारा खुलासा केला आहे. पोलिसांनी दावा केला की, शेजाऱ्यानेच ट्रिपल म’:- र्ड’:- र केला. पोलिसांनी आ’:- रो’:- पी’:- ला अ’:- ट’:- क’:- ही केली आहे.

गेल्या बुधवारी रात्री उशीरा महिलेसहीत एकाच परिवारातील 3 सदस्यांची ह’:- त्’:- या करण्यात आली होती. पोलिसांनी ह’:- त्’:- येप्रकरणी ज्याला अ’:- ट’:- क केली तो चार लेकरांचा पिता आहे. पोलिसांनुसार, आरोपीला महिलेसोबत प्रेम संबंध ठेवायचे होते, पण तिने त्यास नकार दिला होता.

पोलिसांनी सांगितलं की, महिलेकडून प्रेम संबंध ठेवण्यास नकार मिळाल्याने शेजारी रागात होता. आ”- रो’:- पी रात्री उशीरा महिलेच्या घरात शिरला आणि महिलेचा ग’:- ळा कापला. यावेळी महिलेच्या 10 वर्षीय मुलाने आणि सासऱ्याने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला तर त्यांचीही त्याने ह’:- त्’:- या केली.

भजन सिदार याची पत्नी कलावती सिरदार हिचा मृ’:- त’:- दे’:- ह गुरूवारी सकाळी आढळून आला. महिलेचा 10 वर्षीय मुलगा चंद्रिकाचा मृ’:- त’:- दे’:- ह घरापासून 50 मीटर अंतरावर रस्त्यावर आणि सासऱ्याचा मृ’:- त’:- दे’:- ह तिथे थोड्या अंतरावर आढळून आला.

महिला तिच्या मुलासोबत राहत होती. तर सासरा मेघूराम शेजारी राहत होता. मुलाच्या पोटावर चा’:- कू’:- ने वा’:- र केले होते. तिघांचा ग’:- ळा’:- ही का’:- प’:- ण्’:-या’:- त आला होता. तिघांचेही मृ’:- त’:- दे’:- ह आढळल्यावर गावात दहशत पसरली.

Team Marathi Manoranjan

Related articles