तीन मुलांची आई अठरा वर्षीय मावसभावाच्या प्रेमात झाली वेडी मात्र त्यानंतर ..

तीन मुलांची आई अठरा वर्षीय मावसभावाच्या प्रेमात झाली वेडी मात्र त्यानंतर ..

देशात रोज अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत आहेत .बिहार राज्यातील झंझारपूरमधील अनुमंडलमध्ये गेल्या सोमवारी रस्त्याच्या कडेला एका अज्ञात पुरुषाचा मृ: त: दे: ह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती मात्र हा प्रकार विवाहबाह्य संबंधातून घडल्याचे समोर आले आहे .

मुख्य रस्त्याच्या शेजारी झाडांझुडपामध्ये मृ: त: दे: ह सापडल्याची माहिती गावातील लोकांनी पोलिसांना दिली होती. पोलिसांनी ही केस सोडवत यामागे चक्क तीन मुलांची आई असलेल्या मृ: त व्यक्तीच्या बायकोचा हात असल्याचे आढळून आले आहे .मृ: त: का: चं नाव मोहम्मद माशूक आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार , मोहम्मदची बायको नसीमा खातूनचं तिचा मावस भाऊ मोहम्मद सोनूसोबत गेल्या तीन वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होतं. त्यामुळे बायकोने तिच्या प्रियकरासोबत आणि त्याच्या 3 मित्रांसोबत मिळून नवऱ्याची ह: त्या केली.

झंझारपूरचे एसडीपीओ आशिष आनंद म्हणाले की, मोहम्मद माशूकच्या ह: त्ये: त त्याच्या सासूचाही समावेश होता.ह: त्या: कां: ड घडवून आणणारा मोहम्मद सोनू उर्फ निजामुद्दीन रैयाम त्याच गावातील रहिवाशी असून त्याचे वय फक्त १८ वर्षे होते. त्याच्या सोबत नसीमा खातूनचे प्रेमप्रकरण सुरु होते.

नवऱ्याला याची माहिती समजल्यानंतर त्यांच्यात भांडणे देखील सुरु झाली मात्र अखेर तिने प्रियकर असलेल्या तिच्या मावसभावाला याची माहिती दिली आणि त्यानंतर पतीची ह: त्या करण्यात आली.नसीमा खातूनच्या सांगण्यावरून मोहम्मद सोनूने मोहम्मद इकराम, मोहम्मद बरकत, मोहम्मद उजैर नावाच्या तीन मित्रांनी मिळून प्लॅननुसार माशूक याला बोलावून घेतले आणि त्याला भरपूर दारू पाजली.

त्यानंतर त्याला बाइकवरून मेंहथ पूलावर घेऊन गेले त्यानंतर धारदार ह: त्या: रां: नी त्याची ह: त्या केली. पोलिसांनी ३६ तासांच्या आत ही केस सोडवली. तसेच मृ: त व्यक्तीची पत्नी, सासू आणि इतर सहा आरोपींना अटक केली.

Team Marathi Tarka

Related articles