23 वर्षीय तरुणीने केले 63 वर्षीय म्हताऱ्यासोबत लग्न,म्हणाली आहे मोठा सोटा…

प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असते, असं सांगण्यात येते. मात्र, ते किती माफ करणे योग्य आहे हे देखील आता ठरवण्याची गरज आलेली आहे, असे म्हणावे लागेल. कारण एका 63 वर्षीयआजोबा सोबत एका 23 वर्षाच्या तरुणीने लग्न केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याबद्दलच आपण माहिती जाणून घेऊया. ही घटना ब्राझील येथील आहे.
या दोघांनी अलीकडेच लग्न केले आहे. विशेष म्हणजे लग्न केलेली मुलगी ही ज्यावेळेस या आजोबांना भेटली होती,त्यावेळेस ती सोळा वर्षाची होती. मारिया असे या तरुणीचे नाव आहे, तर निक्सन असे या पुरुषाचे नाव आहे. हे जोडपं सध्या ब्राझीलच्या कॅम्पिना या शहरामध्ये राहत असल्याचे सांगण्यात येते. मारिया आणि निक्सन यांनी आपल्या प्रेमाची माहिती टिकटॉक च्या माध्यमातून चहात्यांना दिली होती.
आता या दोघांच्या वयातील अंतर फार मोठे आहे. त्यामुळे या दोघांची चर्चा देखील खूप मोठ्या प्रमाणात रंगल्याचे पाहायला मिळत आहे. केवळ पैशासाठी या तरुणीने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या व्यक्तीसोबत लग्न केलं असे देखील आता सांगण्यात येत आहे. याबाबत सोशल मीडियावर चर्चा देखील झडत आहेत. मात्र निक्सन यांनी हा या लोकांचा गैरसमज असल्याचे सांगितले आहे.
सुरुवातीला आमची सर्वसामान्यप्रमाणेच भेट झाली. त्यानंतर आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो, असे देखील त्यांनी सांगितले आहे. तसेच लोक हे काही पण बोलत असतात. आपल्याला जे काही करायचे आहे ते आपण करत जावे. त्यामुळे लोकांचे काही मनावर घ्यायचे नाही. आपण प्रेमात पडलो तर हे सगळं काही निस्तारायचे, असे देखील त्यांनी सांगितले. तर आपले या विवाहाबद्दल काय मत आहे आम्हाला नक्की सांगा.