21 वर्षाच्या तरुणाने केले तब्बल 52 वर्षाच्या बाईसोबत लग्न,म्हणाला लै देते मज्जा अन मोठी आहे खूप तिची गां…

काही दिवसांपूर्वी आपण एका 23 वर्षाच्या तरुणीने 62 वर्षाच्या आजोबासोबत लग्न केल्याची बातमी आपण ऐकली असेल. मात्र, आता असा काही ट्रेंडच समाजात रुजत असल्याचे दिसत आहे. कारण की एक व्हिडिओ आता सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण एका वयस्कर महिलेसोबत दिसत आहे.
त्यामुळे हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याबाबत जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. गेल्या काही वर्षापासून प्रेम प्रकरणाच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. प्रेम प्रकरण वाढले तरी यामध्ये विचित्रपणा हा खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे, असे देखील दिसत आहे. कारण की वयातील अंतर न पाहता प्रेमात पडण्याचे प्रकारही अशाच वाढत आहे.
अनेक हे लोक असे सांगत आहेत की, प्रेमात पडल्यानंतर वय वगैरे काही नसतं, तर असाच एक व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण एका वयस्कर महिलेसोबत दिसत आहे आणि म्हणताना दिसत आहे की, जर तुमचे मनं जुळले तर मग वयाचे अंतर काही राहत नाही.
संबंधित महिला देखील बोलताना दिसत आहे की, “इनका दिल बहुत साफ है”, मी त्यांना अनेक दिवसापासून ओळखते.त्यामुळेच आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. आम्हाला काही फरक पडणार नाही. आम्ही आमचा संसार पुढे नेटाने नेऊ, असेही महिला म्हणताना दिसत आहे. तर संबंधित तरुण देखील असेच काहीसे बोलताना दिसत आहे.
तर अनेकांनी या व्हिडिओवर टीका करून सांगितले आहे की, केवळ प्रसिद्धीसाठी असा व्हिडिओ या दोघांनी केला आहे आणि या माध्यमातून केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा प्रकार हा आहे, असे देखील अनेकांनी म्हटले आहे. तर या व्हायरल होणारा व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे, आम्हाला नक्की सांगा.